सातारा जिल्हा परिषद/ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदाच्या 75 जागा - Mahainfo

Ads 720 x 90

ads
Responsive Ads Here

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 29 December 2019

सातारा जिल्हा परिषद/ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदाच्या 75 जागा


सातारा जिल्हा परिषद/ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदाच्या 75 जागा


जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 75 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे
satara zp

 एकूण जागा  75

औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कंत्राटी ग्रामसेवक, शिक्षण सेवकपरिचर, आणि शिपाई यांच्या जागा

शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  दिनांक 6 जानेवारी 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदाकरीता जिल्हाधिकारी कार्यालय सातारा महसूल शाखा एल आय सी बिल्डिंग समोर पोवई नाका सदर बाजार सातारा आणि इतर पदाकरिता सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद सातारा येथे अर्ज पाठवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी


No comments:

Post a comment

Post Top Ad

Your Ad Spot